महात्मा जोतिबा फुले यांनी ज्या सनातनी काळात स्त्रीशिक्षणाची चळवळ हाती घेऊन शूद्रातिशूद्रांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव निर्माण करून देणारे महान कार्य केले, त्या कार्यात सावित्रीबाई फुलेंचे योगदान फार मोठे राहिलेले आहे. त्यामुळेच आज सावित्रीबाई जोतिबा फुले यांचा जीवनप्रवास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Mahatamajyotibaphule #Savitribaiphule #Savitribaiphulejayanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा